Activity 
एटीएम कार्ड शुभारंभ

  

बँकेच्या रुपे एटीएम कार्ड शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. शेखरजी चरेगांवकर, प. पू. नंदगिरी महाराज, मठाधिपती श्री शनैश्वर देवस्थान, सोळशी, वाई नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष श्री. अनिलजी सावंत, दैनिक लोकमत सातारा आवृत्ती संपादक श्री. सचिनजी जवळकोटे व इतर